https://youtu.be/ajDPZV1hQEU

https://youtu.be/

Saturday, 23 May 2020

Moral story marathi

*⚜बोधकथा १६०*

*चिड़ियों से छुटकारा*

     एक राज्य के नागरिक बहुत परेशान थे।
पक्षी उनके खेत-खलिहान को बर्बाद कर दिया करते थे।
 एक बार अपना दुखड़ा लेकर वे राजा के पास पहुंचे।
उनकी परेशानी सुन कर राजा भी क्रोधित हो उठा।
उसने ऐलान किया कि राज्य के सारे पक्षियों को मार दिया जाए।

 और अब से जो सबसे ज्यादा पक्षी मारेगा, उसे पुरस्कृत किया जाएगा।
अब क्या था? होड़ मच गई पक्षियों को मारने की।
 उस साल खेत-खलिहान बच गए।
 धीरे-धीरे राज्य के सारे पक्षी समाप्त हो गए और लोगों ने राहत की सांस ली! राज्य में उत्सव मनाया जाने लगा।

 लेकिन अगले वर्ष जब लोगों ने अपने खेतों में अनाज बोया तो आश्चर्य कि एक दाना भी न उगा! उसका कारण यह था कि मिट्टी में जो कीड़े थे, उन्होंने बीज को ही खा लिया।
पहले पक्षी ऐसे कीड़ों को खा जाया करते थे और फसल की रक्षा स्वयं ही हो जाती थी।
लेकिन इस बार राज्य में कोई पक्षी ही नहीं बचा था, जो उन कीड़ों को नष्ट करता।

उस साल फसल नहीं हुई।

   राज्य में त्राहि-त्राहि मच गयी, भुखमरी के हालात पैदा हो गए।

 लोग फिर राजा के पास पहुंचे। उनका दुख सुन कर राजा को अपने निर्णय पर भी अफसोस हुआ।
 उसने नया आदेश दिया कि अब दूसरे राज्यों से पक्षी पकड़ का मंगाए जाएं।

बड़ी संख्या में पक्षियों के आने से स्थिति में सुधार हुआ तथा खेत-खलिहान फिर से लहलहाने लगे!
इस पृथ्वी तल पर जो भी रचना है, वह बेकार नहीं है।

विधाता ने बड़ी ही सूझ-बूझ से रचना की है और कहीं न कहीं प्रकृति के जीवन चक्र से जुड़ी है।
 इसे नष्ट करने की कोशिश कितनी खतरनाक होती है, यह हम वर्तमान में देख रहे हैं।

आज जंगलों से छेड़-छाड़ की, बड़े-बड़े वृक्ष काटे गए जिससे पशु-पक्षी कम हुए तथा अति-वृष्टि, अकाल का सामना करना पड़ा है।
सागर के साथ मनमानी तरीके से छेड़-छाड़ हुई, जिससे सैंडी लहरों की तबाही का मंजर देखने को मिला।

🚩🚩🚩

Thursday, 5 March 2020

Marathi bhasha

कदाचित माहीत नसेल, पण मराठी  एक वैज्ञानिक भाषा आहे. आणी तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे.

इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत.

__________________
क, ख, ग, घ, ङ - यांना  *कंठव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.

च, छ, ज, झ,ञ- यांना *तालव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते.
एकदा करून बघा

ट, ठ, ड, ढ , ण- यांना  *मूर्धन्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार  जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा.

त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.
एकदा म्हणून बघा.

प, फ, ब, भ, म,- यांना *ओष्ठ्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने  होतो. एकदा म्हणून बघा .
________________________

आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान  वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.

*मराठी बोला अभिमानाने*

Friday, 31 January 2020

[31/01, 7:10 AM] +91 98503 44235: *आई वडिल हयात असलेल्या मुलांनी वेळ काढून जरूर वाचावा*

खुपच चांगला मेसेज आहे कोणी लिहिला माहिती नाही चांगला आहे यासाठी शेयर करीत आहे !
         *आई-वडील*
 
आई + वडील = हेच जीवन

गणित खूप शिकलो पण हे आयुष्याचं गणित अनेकांना समजतं नाही !
० "आई- वडील" म्हणजे नक्की काय असतं?

० आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं, अँडव्हान्स पाठबळ असतं...!!!

० तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं, तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं...!!!

० "आई" तुमच्या
आयुष्याच्या गाडीचं योग्य
दिशा देणार "स्टीयरिंग" असतं...!!!

० तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, "वडील"
म्हणजे "अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं...!!!

० "आईचं प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणारं "बँक बॅलन्स" असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस
किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असतं...!!!

० "आई" म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलचं "नेटवर्क" असतं...!!!

० आणि कधी "नेटवर्क" थकले;
 तर "वडील" अर्जंट "SMS" असतं...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या
 आयुष्यातलं "अँटीव्हायरस" असतं...!!!

० तर शोधून काढलेले व्हायरस संपवायचं "वडील"
हे "क्वारनटाईन" बटण असतं...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या
आयुष्यातलं "शिक्षणाचं  विद्यापीठ" असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे चालती बोलती अनुभवाची फॅकटरी असते...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते...!!!

० तर "वडील" म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते...!!!

० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशक गुरू असतो...!!!

० तर दाखवलेल्या वाटेवर "वडील" हा जवळचा मित्र असतो...!!!

० "आई" म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो...!!!

० तर त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा "वडील" एक संत असतो...!!!

० "आई" म्हणजे तुमचे शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं...!!!

० तर "वडील" म्हणजे भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं...!!!

० कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गं SSS" असतं...!!!

०आणि भले मोठे संकट आले की उच्चारात "बाप रे बाप" असतं...!!!

० परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाचं मन असतं...!!!

० त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं...!!!

म्हणूनच म्हणतो...

० परमेश्वर, अध्यात्म, भगवंत हे सगळे अजब गणित असतं...!!!

त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं
०"आई- वडील" हे कनेक्शन असतं...!!!

० "आई- वडील" म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असते...!!!

उगाचच नाही आपल्या संस्कृतीत
   "मातृ देवो भव"अन् "पितृ देवो भव" असे म्हणलेलं आहे...🙏 
आई - वडील असून सुद्धा जर ते आपल्या सोबत राहत नसतील तर या जगातील सर्वात महान सुखापासून तुम्ही वंचित आहात असे समजा !

 खरंच आई वडिलांच्या सेवेसाठी कधीही नाही म्हणू नका कारण जग हे पाहतोय ते आई -वडिलामुळेच🙏

        🌹 धन्यवाद 🌹
[31/01, 7:14 AM] +91 98503 44235: ✅शाहिस्तेखानला
रोज "डायरी" लिहिण्याची
सवय होती.

 त्या डायरीचे नाव
 "शाहिस्तेखान बुर्जी"
असे आहे...

 त्यामध्ये
"शिवरायांनी" केलेल्या
हल्ल्याचा प्रसंग
त्याने नमूद केलेला आहे.
आणि
याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.

तो असं लिहितो,
"शिवराय आले
तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले.
काही वेळाने गोंधळ थांबला.
 शाहिस्तेखानाची एक बहिण
 धावत धावत खानाकडे आली
आणि म्हणाली,
''भाईजान मेरी बेटी लापता हैं..!
मेरी बेटी लापता हैं भाईजान..!''

 त्यावेळी
 आपली बोटं छाटलेला
 शाहिस्तेखान
स्मितहास्य करत म्हणाला,

''शिवाजीची माणसं
तिला पळवणार नाहीतच,
पण...!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा...!

कारण....
 तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी
तिची काळजी घेईल...!

"अरे...!
इतका विश्वास दुश्मनालाही
 महाराजांच्या चारित्र्यावर...!"

अर्थात...
ती मुलगी तिथेच
एका पिंपात लपून
बसली होती,
नंतर ती सापडली.

मित्रांनो...
हि गोष्टं सांगण्याच
तात्पर्य एवढचं कि,
"आज या सबंध
भारतीय समाजाला
"शिवाजी महाराजांसारख्या"
चारित्र्यवान महापुरुषाच्या
 आदर्शाची खरी गरज आहे..!!!

छत्रपती......
शिवाजी महाराज कि जय..!!!

!!! - जय शिवराय !!!

👉🔴अमेरिकेच्या
बोस्टन विद्यापीठात.

"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू"
 हा १०० गुणांचा (मार्काचा ) पेपर
घेतला जातो...


👉🔵पाकिस्तानच्या
         पाठ्यपुस्तकात

"आदर्श राजा असा असावा"

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा
धडा शिकवला जातो...


💥अनेक देशांमध्ये
'आदर्श राजे छत्रपतींचा'
 इतिहास अभिमानाने शिकवतात...


😔पण आमचं दुर्दैव.....

आमच्याकडे
शिवरायांचा इतिहास
 पुसण्याचाच प्रयत्न केला जातो...


गर्व असेल
शिवाजी महाराजांच्या
भूमीत जन्म घेतल्याचा
तर...आदर्श ठेऊन शेयर करा...!



👉शिवाजी महाराज
जर मुसलमानांचे विरोधक असते

तर …

शिवाजी महाराजांच्या
 तोफखान्याचा प्रमुख
कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!


👉शिवाजी महाराजांच्या
 आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
"दौलत खान"....!



👉शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख
कोण होता.?

"सिद्दी हिलाल"....!



शिवाजी महाराजांचा
पहिला सर-सेनापती
कोण होता ?

 "नूर खान"…. !





👉शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला---

"मदारी मेहतर"





शिवाजी महाराजांचा
 एकमेव वकील

''काझी हैदर"





👉शिवाजी महाराजांचे
एकमेव चित्र उपलब्ध आहे
 त्या चित्रकाराचे नाव

''मीर मोहम्मद"



आणि



👉 शिवाजी महाराजांना
अफझलखानाचा वध करण्यासाठी
 वाघनख्या पाठवून देणारा…

"रुस्तुमे जमाल"
हा हि मुसलमान..!!!




जर एवढे मुसलमान अधिकारी
 शिवाजी महाराजांच्या
 सैन्यात असू शकतात
 तर...
शिवाजी महाराज
मुसलमानाचे विरोधक
असू शकतात काय..???



👉शिवाजी महाराजांचे
३१ अंगरक्षक (बॉडीगार्ड) होते.
त्यापैकी
१० मुसलमान होते..!



👉शिवाजी महाराजांनी
एकही मस्जिद पाडली नाही,
 एकही कुराण
जाळले नाही.

याचा
 गांभीर्याने विचार
या देशात
झाला पाहिजे...!


रायगड किल्ला राजधानी
 बांधल्यानंतर तेथे
जगदीश्वराचे मंदिर बांधले.

महाराजांनी
 मंत्र्याला विचारले,
''जगदीश्वराचे मंदिर बांधले"
 पण
माझ्या मुसलमान
सैनिकासाठी
'मस्जिद' कुठे आहे..?

मंत्र्याने विचारले
'' महाराज,
जागा दाखवा...!''

महाराजांनी आपल्या
 राजवाड्यासमोरील जागा
 दाखवली
 आणि
तेथे आपल्या
मुसलमान सैनिकासाठी
मस्जिद बांधून घेतली..!




👉🔴 हा इतिहास
 आपल्या देशात का
 सांगितला जात नाही ?

हा इतिहास
जर समाजापुढे गेला
तर...
या देशात
 सामाजिक दुरी निश्चित
 नाहीशी होईल...

👍कृपा करुन
हा आपल्या राजाचा इतिहास
लोकांसमोर आणून
जगाला दाखवा की,

"आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध
नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता"!!
सर्वाना विनंती आहे कि,
काळजीपूर्वक वाचा आणि विचार करा .
शक्य तेवढा फॉरवर्ड करा..
लाईक आणि कमेंट करण्यापेक्षा शेयर
केले तर खुप आनंद होईल...

Monday, 13 January 2020

‬ *मैत्री..* Nakii vachaaa😊😊 अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच अचानक एकमेकांची सवय होवून जाणं😊 म्हणजे.... *मैत्री*... तुमच्या सारखी खूप खूप गुणी... अन् माझ्यासारखी थोड़ी थोड़ी खुळी....जशी कायम बहरलेली सदाफुली... म्हणजे *मैत्री*...!!😊 हसवणाऱ्या, फसवणाऱ्या तर कधी कंटाळवाण्या गप्पा.. म्हणजे.... *मैत्री*.... मनात निर्माण झालेला तुमच्या आठवणींचा कप्पा...😊 म्हणजे.... *मैत्री*...!! मनाने मनाशी गुंफलेली सुंदर वीण अन् तुमच्या शी बोलताना विसर पडलेला शीण म्हणजे.... *मैत्री*...! अगदीच महागडं सुंदर फुलझाड नसेलही पण दुर्मिळ गवताचं एक नाजुक पातं... म्हणजे.... *मैत्री*.... देवानेही हेवा करावा अन् प्रेमानेही लाजावं असं पवित्र नातं म्हणजे.... *मैत्री*...!! उतरत्या वयाच्या सांजवेळीही ऐकु यावी अशी सुंदर तान आणि आयुष्याच्या रुपेरी पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहावं असं पान.... म्हणजे.... *मैत्री*...!! हसता हसता अलगद टीपावं असं डोळ्यातलं पाणी.. अन्... स्वप्नवत वाटणाऱ्या स्नेहबंध जपणाऱ्या पवित्र नात्याची अशी ही कहाणी... म्हणजे.... *मैत्री.......* *कुछ लम्हे गुजारे है,* *मैंने भी अपने खास दोस्तो संग* *लोग उन्हें वक़्त कहते है और* *हम उन्हे जिदगी कहते है* 💓 सर्व मित्र मैत्रिणींना समर्पित ......💓